PHOTO | Baby Shower : आदित्य नारायणने पत्नी श्वेतासाठी दिली खास बेबी शॉवर पार्टी, अभिनेत्रीच्या चेहऱ्यावर प्रेग्नेंसी ग्लो
आदित्य नारायण आणि श्वेता अग्रवाल हे आई-वडील होणार आहेत. बाळाच्या जन्मापूर्वी आदित्यने श्वेतासाठी बेबी शॉवर पार्टी आयोजित केली होती. यादरम्यानचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
Most Read Stories