MC Stan | ‘बिग बाॅस 16’चा विजेता झाल्यानंतर एमसी स्टॅन याने केले मोठे वक्तव्य, म्हणाला मला वाटले सलमान सर…

| Updated on: Feb 13, 2023 | 5:46 PM

बिग बाॅसच्या 16 व्या सीजनला त्याचा विजेता मिळाला असून एमसी स्टॅन बिग बाॅस 16 चा विजेता ठरला. एमसी स्टॅन याचा बिग बाॅसच्या घरातील प्रवास बघितल्यावर अनेकांना विश्वासच बसत नाहीये की, एमसी हा विजेता झाला आहे.

1 / 5
MC Stan | ‘बिग बाॅस 16’चा विजेता झाल्यानंतर एमसी स्टॅन याने केले मोठे वक्तव्य, म्हणाला मला वाटले सलमान सर…

2 / 5
विशेष बाब म्हणजे सलमान खान याने ज्यावेळी एमसी स्टॅन याचे मंचावर नाव घेतले, त्यावेळी स्वत: एमसी स्टॅन याला देखील विश्वास बसला नव्हता की, सलमान खान याने आपले नाव घेतले आहे.

3 / 5
एका मुलाखतीमध्ये एमसी स्टॅन म्हणाला की, अगोदर वाटले की, सलमान खान हे मजाक करत आहेत. मात्र, ज्यावेळी सलमान खान यांनी आपल्याला गळ्याला लावले, त्यावेळी मला विश्वास बसला की, मी विजेता झालोय.

4 / 5
खरोखरच लोकांनी मला खूप जास्त प्रेम दिले आहे. मी खूप आनंदी आहे. मी यासाठी सर्वांचे धन्यवाद मानू इच्छित आहे. यावरून हे स्पष्ट होते की, लोक माझ्यावर किती जास्त प्रेम करतात.

5 / 5
बिग बाॅस 16 मध्ये टाॅप 5 मध्ये एमसी स्टॅन, शिव ठाकरे, शालिन भनोट, अर्चना गाैतम आणि प्रियंका चाैधरी पोहचले होते. खरी चुरशीची लढत ही एमसी स्टॅन, शिव ठाकरे आणि प्रियंका चाैधरीमध्ये सुरूवातीपासूनच होती.