घटस्फोटानंतर मुलींसोबत फोटो पोस्ट करत ईशा म्हणाली, ‘प्रेम आणि फक्त… ‘
'प्रेम आणि फक्त... ', घटस्फोटानंतर दोन मुलींसोबत एकटीच आयुष्य जगतेय ईशा देओल, मुलींसोबत फोटो पोस्ट करत म्हणाली..., सध्या सर्वत्र ईशा देओल हिचे फोटो व्हायरल होत आहेत. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचे फोटो आवडले आहेत. सध्या सर्वत्र ईशा देओल हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.
Most Read Stories