कोणती साडी घ्यावी हे कळत नाही?, अंकिता लोखंडेचं ‘हे’ साडी कलेक्शन बघा, तुमचं कन्फ्युजन दूर होईल…

| Updated on: Feb 15, 2022 | 3:49 PM
पवित्र रिश्तामधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अंकिता लोखंडे तिच्या फॅशन स्टाइलसाठी ओळखली जाते. तिला वेस्टर्न ड्रेस घालायला जितंक आवडतं तितकंच ती पारंपरिक साडीतही कंफर्टेबल असते.

पवित्र रिश्तामधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अंकिता लोखंडे तिच्या फॅशन स्टाइलसाठी ओळखली जाते. तिला वेस्टर्न ड्रेस घालायला जितंक आवडतं तितकंच ती पारंपरिक साडीतही कंफर्टेबल असते.

1 / 5
अंकिताने 14 डिसेंबर 2021 तिचा  बॉयफ्रेंड विकी जैनसोबत लग्न केलं. लग्नानंतर ती वेगवेगळ्या फॅब्रिकच्या साड्यांमध्ये दिसली आहे.

अंकिताने 14 डिसेंबर 2021 तिचा बॉयफ्रेंड विकी जैनसोबत लग्न केलं. लग्नानंतर ती वेगवेगळ्या फॅब्रिकच्या साड्यांमध्ये दिसली आहे.

2 / 5
 जर तुम्हीही लग्न करणार असाल आणि लग्नानंतर तुम्ही स्टायलिश दिसण्यासाठी कोणत्या प्रकारची साडी नेसायची हे समजत नसेल, तर तुम्ही अंकिताच्या साडी कलेक्शनमधून काही टिप्स घ्या. साड्यांसोबतच तिचा ज्वेलरी चॉईसही छान आहे.

3 / 5
अंकिता लोखंडे लग्नानंतर बनारसी ते बंधेजपर्यंत सिल्क साड्यांमध्ये दिसली आहे. तिच्या या साड्या तिच्या सौंदर्यामध्ये भर टाकत आहेत.

अंकिता लोखंडे लग्नानंतर बनारसी ते बंधेजपर्यंत सिल्क साड्यांमध्ये दिसली आहे. तिच्या या साड्या तिच्या सौंदर्यामध्ये भर टाकत आहेत.

4 / 5
 लग्नानंतर तिने नेसलेली ही क्लासी साडी तुम्ही घेतली तर तुमचंही सौंदर्य खुलून दिसेल. फिकट निळ्या रंगाची ही साडी आणि त्यावरची गुलाबी फुलं तुमचंही सौंदर्य खुलवतील. यावरची ज्वेलरीही तिला खुलून दिसतेय. तुम्हीही अश्याच साड्या आणि ज्वेलरी खरेदी करा आणि सुंदर दिसा.

5 / 5
Follow us
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.