Photo : ‘कुछ कुछ होता है’ ते ‘बाजीराव मस्तानी’ ‘या’ सुपरहिट चित्रपटांना ऐश्वर्या रायनं दिला होता नकार

बॉलिवूडबरोबरच हॉलिवूडमध्येही काम केलेल्या काही अभिनेत्रींपैकी ऐश्वर्या एक आहे. शिवाय ती नेहमीच जगातील सर्वात नामांकित सेलिब्रिटींपैकी एक राहिली आहे. (Aishwarya Rai rejected these Superhit Movies from 'Kuch Kuch Hota Hai' to 'Bajirao Mastani')

| Updated on: Jul 02, 2021 | 10:33 AM
बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चननं आपल्या परिश्रमानं फिल्म इंडस्ट्रीत नाव कमावलं आहे. मात्र तिने अनेक बड्या निर्मात्यांसह अनेक हिट चित्रपटांना नकारही दिला आहे.

1 / 9
तिच्या सौंदर्यासाठी आणि तिच्या वेगळ्या स्टाईलसाठी ती ओळखली जाते, त्यामुळे अनेक दिग्दर्शकांनी तिला साइन करण्यासाठी रांगा लावल्या. बॉलिवूडबरोबरच हॉलिवूडमध्येही काम केलेल्या काही अभिनेत्रींपैकी ऐश्वर्या एक आहे.

2 / 9
ती नेहमीच जगातील सर्वात नामांकित सेलिब्रिटींपैकी एक राहिली आहे. 1994 मध्ये मिस वर्ल्ड टायटल जिंकून तिनं आपल्या करियरची सुरुवात केली. 1997 चा तामिळ चित्रपट 'इरुवार' हा तिचा पहिला चित्रपट होता.

3 / 9
'हम दिल दे चुके सनम', 'ताल', 'देवदास', 'जोधा अकबर', 'ऐ दिल है मुश्किल' यासारख्या मोठ्या चित्रपटांमध्ये ती दिसली आहे. मात्र ऐश्वर्यानं आपल्या कारकिर्दीत अशा अनेक बड्या चित्रपटांना नाकारले होतं, ज्यांनी बॉक्स ऑफिसवर धडक दिली होती. यापैकी हे 7 चित्रपट आहेत.

4 / 9
वीर-झारा : 2004 मध्ये ऐश्वर्याला वीर-झारा या सुपरहिट चित्रपटाची ऑफर देण्यात आली होती, मात्र अज्ञात कारणांमुळे ती या चित्रपटाचा भाग बनू शकली नाही. तिनं सिमी गैरेवाल सोबतच्या एका मुलाखतीत हा खुलासा केला होता. नंतर या चित्रपटात शाहरुख खानसोबत प्रीती झिंटानं मुख्य भूमिका साकारली.

5 / 9
'कुछ कुछ होता है' : 'कुछ कुछ होता है' हा चित्रपट रसिकांसाठी खास चित्रपट आहे. एका मुलाखतीदरम्यान ऐश्वर्याने खुलासा केला की, इतर अनेक अभिनेत्रींमध्ये तिची भूमिका साकारली जात होती, जी नंतर राणी मुखर्जीनं साकारली होती. शाहरुख खान, काजोल आणि राणी मुखर्जी या तिघांनीही या सुपरहिट चित्रपटात भूमिका साकारली होती.

6 / 9
मुन्ना भाई एमबीबीएस : राजकुमार हिरानी दिग्दर्शित मुन्ना भाई एमबीबीएस हा चित्रपट ऐश्वर्या रायसाठी खूप मोठा तोटा ठरला. तिनं हाही चित्रपट फेटाळून लावला. तिला चित्रपटात डॉ. सुमनच्या भूमिकेची ऑफर देण्यात आली होती, परंतु ऐश्वर्याने हा चित्रपट नाकारल्यानंतर ग्रेसी सिंगने ही भूमिका साकारली.

7 / 9
राजा हिंदुस्तानी : ऐश्वर्या रायला पहिल्यांदा सुपरस्टार राजा हिंदुस्थानी या चित्रपटासाठी मुख्य भूमिकेत ऑफर केली गेली होती. एका मुलाखतीत ऐश्वर्याने खुलासा केला की करिश्मा कपूरऐवजी राजा हिंदुस्थानी चित्रपटासाठी ती पहिली पसंती होती.

8 / 9
बाजीराव मस्तानी आणि पद्मावत : संजय लीला भन्साळी यांचे दोन्ही बाजीराव मस्तानी आणि पद्मावत हे चित्रपट ऐश्वर्यासमोर ठेवण्यात आले होते. या सिनेमांमध्ये काम करण्यासही तिनं नकार दिला. रणवीर सिंह आणि प्रियांका चोप्रासोबत बाजीराव मस्तानी दीपिका पादुकोण, तर शाहिद कपूर, रणवीर आणि दीपिका पद्मावतचा भाग होते.

9 / 9
Follow us
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.