ऐश्वर्या रायच्या मॉडेलिंग दिवसांचे जुने फोटो व्हायरल, अभिनेत्रीचा लूक आणि फिटनेस पाहून म्हणाल…

Aishwarya Rai: मिस वर्ल्डचा किताब जिंकल्यामुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या ऐश्वर्या रायने बॉलिवूडवर आपला एक ठसा उमटवला. आज ऐश्वर्या बॉलिवूडपासून दूर असली तरी कोणत्या न कोणत्या कारणामुळे कायम चर्चेत असते.

| Updated on: Aug 06, 2024 | 3:05 PM
अभिनेता अभिषेक बच्चन याच्यासोबत लग्न झाल्यानंतर ऐश्वर्या राय सिनेमांमध्ये कमी दिसू लागली. पण एक काळ ऐश्वर्याने तिच्या सौंदर्याने गाजवला.

अभिनेता अभिषेक बच्चन याच्यासोबत लग्न झाल्यानंतर ऐश्वर्या राय सिनेमांमध्ये कमी दिसू लागली. पण एक काळ ऐश्वर्याने तिच्या सौंदर्याने गाजवला.

1 / 5
अभिनय विश्वात पदार्पण करण्याआधी ऐश्वर्या मॉडेलिंग क्षेत्रात सक्रिय होती. अभिनेत्रीचे अनेक जुने फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

अभिनय विश्वात पदार्पण करण्याआधी ऐश्वर्या मॉडेलिंग क्षेत्रात सक्रिय होती. अभिनेत्रीचे अनेक जुने फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

2 / 5
ऐश्वर्या राय तिच्या सौंदर्यामुळे लक्षात राहतेच. पण ती एक उत्तम अभिनेत्री सुद्धा आहे. तिचे लाखो चाहते आहेत. करियरमध्ये तिने अनेक चांगल्या चित्रपटात काम केलं आहे.

ऐश्वर्या राय तिच्या सौंदर्यामुळे लक्षात राहतेच. पण ती एक उत्तम अभिनेत्री सुद्धा आहे. तिचे लाखो चाहते आहेत. करियरमध्ये तिने अनेक चांगल्या चित्रपटात काम केलं आहे.

3 / 5
आज ऐश्वर्या 50 वर्षांची झाली आहे. पण तिचं सौंदर्य कमी झालेलं नाही. आजही ऐश्वर्या तिच्या खास अंदाजात चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते.

आज ऐश्वर्या 50 वर्षांची झाली आहे. पण तिचं सौंदर्य कमी झालेलं नाही. आजही ऐश्वर्या तिच्या खास अंदाजात चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते.

4 / 5
ऐश्वर्या हिला 'हम दिल दे चुके सनम' सिनेमामुळे लोकप्रियता आणि प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर अभिनेत्रीने कधीच मागे वळून पाहिलं नाही. आजही ऐश्वर्याचे असंख्य चाहते आहेत.

ऐश्वर्या हिला 'हम दिल दे चुके सनम' सिनेमामुळे लोकप्रियता आणि प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर अभिनेत्रीने कधीच मागे वळून पाहिलं नाही. आजही ऐश्वर्याचे असंख्य चाहते आहेत.

5 / 5
Follow us
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.