Pushpa | बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरतोय ‘पुष्पा’, अक्षय कुमारकडून अल्लू अर्जुनला कौतुकाची थाप, म्हणाला…

अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun) ‘पुष्पा द राइज’ (Pushpa The Rise) या चित्रपटाने धमाका केला आहे. सुकुमार दिग्दर्शित हा चित्रपट तामिळ, तेलुगु, तमिळ, मल्याळम आणि हिंदी भाषेत प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला सर्व भाषांमध्ये चांगला प्रतिसाद मिळत आहे.

| Updated on: Dec 22, 2021 | 12:22 PM
अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun) ‘पुष्पा द राइज’ (Pushpa The Rise) या चित्रपटाने धमाका केला आहे. सुकुमार दिग्दर्शित हा चित्रपट तामिळ, तेलुगु, तमिळ, मल्याळम आणि हिंदी भाषेत प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला सर्व भाषांमध्ये चांगला प्रतिसाद मिळत आहे. बॉक्स ऑफिसवर चित्रपटाने धमाल केल्यावर अक्षय कुमारनेही (Akshay Kumar) अल्लूचे अभिनंदन केले आहे.

1 / 5
यासोबतच अक्षय म्हणाला की, तोही लवकरच हा चित्रपट पाहणार आहे. अक्षयने ट्विट केले की, ‘अल्लू अर्जुनच्या पुष्पा चित्रपटाला मिळालेल्या अप्रतिम प्रतिसादाबद्दल अभिनंदन. मनोरंजन विश्वासाठी आणखी एक विजय. मी लवकरच चित्रपट पाहण्याचा विचार करत आहे.’

2 / 5
अक्षयच्या ट्विटला उत्तर देताना अल्लू अर्जुनने लिहिले की, धन्यवाद अक्षय कुमार!! तुमच्या अभिनंदनाबद्दल अनेक धन्यवाद. लोक पुन्हा थिएटरमध्ये आले आहेत आणि भारतीय चित्रपट उद्योग पुन्हा चमकत आहे हे चांगले वाटते.

3 / 5
‘पुष्पा’ हा चित्रपट 2 भागात बनला असून, नुकताच चित्रपटाचा पहिला भाग प्रदर्शित झाला आहे. रिपोर्ट्सनुसार, दुसरा भाग 2022 मध्ये कधीही रिलीज होऊ शकतो.

‘पुष्पा’ हा चित्रपट 2 भागात बनला असून, नुकताच चित्रपटाचा पहिला भाग प्रदर्शित झाला आहे. रिपोर्ट्सनुसार, दुसरा भाग 2022 मध्ये कधीही रिलीज होऊ शकतो.

4 / 5
चित्रपटाचे संगीतकार देवी श्री प्रसाद यांनी चित्रपटाविषयी सांगितले होते, जेव्हा सुकुमार यांनी मला चित्रपटाची कथा सांगितली तेव्हा मला वाटले की, हा 4 तासांचा चित्रपट आहे, परंतु जेव्हा चित्रीकरण सुरू झाले तेव्हा तो 4 तासांपेक्षा जास्त कालावधीचा चित्रपट बनला. यावरून हा चित्रपट 2 भागात प्रदर्शित होणार असल्याचे स्पष्ट झाले.

5 / 5
Follow us
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.