अक्षय कुमार याचे नॉनस्टॉप शूटिंग सुरूच, गुडघ्याला मोठी दुखापत, चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण
बाॅलिवूड अभिनेता अक्षय कुमार याचा काही दिवसांपूर्वीच सेल्फी हा चित्रपट रिलीज झाला. मात्र, या चित्रपटाला धमाका करण्यात यश मिळाले नाही. अक्षय कुमार सध्या त्याच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. यामुळे तो चर्चेत आलाय.