Alaya F च्या बोल्ड आणि ग्लॅमरस अदांमुळे चाहते क्लिनबोल्ड, पाहा फोटो

| Updated on: Apr 16, 2023 | 5:32 PM

'जवानी जानेमन' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर अभिनेत्री अलाया एफने (Alaya F) हिला एक नवीन ओळख मिळाली. सध्या अभिनेत्री तिच्या ग्लॅमरस अदांमुळे चर्चेत आली आहे. पाहा अभिनेत्री बोल्ड फोटो...

1 / 5
अभिनेत्री अलाया एफने (Alaya F) 2020 मध्ये 'जवानी जानेमन' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.

2 / 5
आलायाने बॉलिवूडमध्ये पदार्पण तर केलं, पण तिला अद्यापही हवी तेवढी लोकप्रियता मिळालेली नाही.

3 / 5
सोशल मीडियावर आलाया हे नाव प्रसिद्ध असलं, तरी बॉलिवूडमध्ये आलायाचं स्थान भक्कम झालेलं नाही.

4 / 5
सोशल मीडियावर तिच्या फोटो आणि व्हिडीओची कायम चर्चा रंगत असते. आलायाच्या प्रत्येक पोस्टवर चाहते कमेटं आणि लाईक्सचा वर्षाव देखील करत असतात.

5 / 5
चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अलाया कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते.