Alaya F तिच्या बोल्ड आणि हॉट अदांनी करते चाहत्यांना घायाळ
अभिनेत्री अलाया एफने (Alaya F) 2020 मध्ये 'जवानी जानेमन' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. पण अद्याप अलाया बॉलिवूडमध्ये स्वतःचं भक्कम स्थान निर्माण करू शकलेली नाही. पण अभिनेत्री तिच्या हटके अदांमुळे कायम चर्चेत असते.
Most Read Stories