Alia Bhatt | आलिया भट्टने शेअर केला रणबीर कपूरसोबतचा रोमँटिक फोटो, पाहा फोटोमध्ये नेमके काय खास?
रणबीर कपूरचा शेरशाह चित्रपट बाॅक्स आॅफिसवर फेल गेल्यानंतर ब्रह्मास्त्र चित्रपट काय कमाल करेल याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आलिया भट्ट आणि रणबीर कपूरने पहिल्यांदाच चित्रपटामध्येसोबत काम केले. प्रेक्षकांना रणबीर आणि आलियाची जोडी प्रचंड आवडल्याची दिसते आहे.
Most Read Stories