Amitabh Bachchan यांच्या ‘जलसा’ बंगल्यातील मंदिराचे फोटो, संगमरवरी कलाकुसरीने वेधलं लक्ष
Amitabh Bachchan : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूडवर राज्य करत आहेत. बिग बी कुटुंबासोबत मुंबई येथील 'जलसा' बंगल्यात राहतात. अमिताभ बच्चन कायम घरातील फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असतात. आता बिग बी यांच्या 'जलसा' बंगल्यातील मंदिराचे फोटो तुफान व्हायरल होत आहेत.
Most Read Stories