अमिताभ बच्चन यांच्या ‘जलसा’ बंगल्याचे कधीही न पाहिलेले ‘ते’ फोटो
आलिशान 'जलसा' बंगल्यात कुटुंबासोबत रॉयल आयुष्य जगतात अमिताभ बच्चन, 'जलसा' बंगल्यातील कधीही न पाहिलेले फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. खुद्द बिग बी बंगल्यातील फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असतात. पाहा 'जलसा' बंगल्यातील काही न पाहिलेले फोटो...
Most Read Stories