Aamna Sharif | आमना शरीफने कॅज्युअल लूकमध्ये केले फोटोशूट, पाहा फोटो…
नुकतेच आमनाने सोशल मीडियावर काही खास फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये आमनाचा लूक अतिशय सुंदर दिसतोय. व्हायरल होणाऱ्या फोटोंमध्ये आमनाने पांढऱ्या जीन्ससह लाल टॉप कॅरी केले आहे.
Most Read Stories