अंबानींची लहान सून म्हणजे सौंदर्याची खाण, नव्या नवरीच्या रुपात सुंदर दिसते राधिका मर्चंट
Anant Radhika Wedding: मुकेश अंबानी यांची होणारी सून आणि अनंत अंबानी यांची होणारी पत्नी राधिका मर्चंट यांचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान रंगत आहेत. लग्नापूर्वीच्या विधींदरम्यानचे हे फोटो आहेत. प्रत्येक लूकमध्ये राधिका मर्चंट प्रचंड सुंदर दिसत आहे. सध्या सर्वत्र त्यांच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.