Ananya Panday: तीन वर्षांच्या रिलेशनशिपनंतर अनन्या पांडे-इशान खट्टरचं ब्रेकअप
अभिनेत्री अनन्या पांडे (Ananya Panday) आणि अभिनेता इशान खट्टर (Ishaan Khatter) यांचं ब्रेकअप झाल्याचं कळतंय. जवळपास तीन वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर या दोघांनी ब्रेकअपचा निर्णय घेतला आहे. 'पिंकविला'ने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
Most Read Stories