PHOTO | फॅशनच्या चक्करमध्ये अनन्या पांडेची थंडीने वाईट अवस्था, सिद्धांत चतुर्वेदीने घातला स्वतःचा ब्लेझर
अनन्या पांडे ही बॉलिवूडची प्रतिभावान आणि सुंदर अभिनेत्री आहे. तिच्या फॅशन स्टेटमेंटबद्दलही तिचा दबदबा आहे. सोमवारी ही अभिनेत्री चित्रपटाच्या प्रमोशनसाठी बोल्ड अवतारात पोहोचली होती.
Most Read Stories