Ananya Pandey हिच्या घायाळ अदांवर चाहते फिदा; पाहा फोटो
अभिनेत्री अनन्या पांडे हिने ‘स्टुडंट ऑफ द ईयर २’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. दिग्दर्शक करण जोहरच्या सिनेमातून अभिनयाला सुरुवात केल्यानंतर अभिनेत्रीने कधीही मागे वळून पाहिलं नाही. अनन्या सध्या तिच्या फोटोंमुळे चर्चेत आली आहे...
1 / 5
अभिनेत्री अनन्या पांडे (Ananya Pandey) कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. पण आता अभिनेत्री तिच्या बोल्ड आणि हॉट फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे.
2 / 5
सध्या सर्वत्र अनन्या हिच्या नव्या फोटोशूटची चर्चा सुरु आहे. सोशल मीडियावर सर्वत्र अनन्या हिच्या फोटोंची चर्चा सुरु असते.
3 / 5
गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये अभिनेत्री बोल्ड आणि ग्लॅमरस दिसत आहे. सुट्ट्यांचे फोटो अभिनेत्री कायम सोशल मीडियावर पोस्ट कतर असते.
4 / 5
सोशल मीडियावर अनन्याच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. तिच्या प्रत्येक पोस्टवर चाहते कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव करत असतात.
5 / 5
अनन्या फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत कायम चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.