अनन्या पांडेचा बॉसी लूक, चाहत्यांना देते फॅशन गोल्स

अभिनेत्री अनन्या पांडे हिने फार कमी काळात चाहत्यांच्या मनावर राज्या केलं. अभिनेत्री कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता देखील अनन्या तिच्या बॉसीलूकमुळे चर्चेत आली आहे. सध्या सर्वत्र अनन्याच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

| Updated on: Dec 18, 2024 | 2:53 PM
अभिनेत्री अनन्या पांडे हिने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. चाहते देखील अभिनेत्रीच्या आगामी सिनेमांच्या प्रतीक्षेत असतात.

अभिनेत्री अनन्या पांडे हिने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. चाहते देखील अभिनेत्रीच्या आगामी सिनेमांच्या प्रतीक्षेत असतात.

1 / 5
पण आता अनन्या काही फोटोंमुळे चर्चेत आली आहे. बॉसी लूकमध्ये अभिनेत्रीने काही फोटो पोस्ट केले आहे. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक आवडला आहे.

पण आता अनन्या काही फोटोंमुळे चर्चेत आली आहे. बॉसी लूकमध्ये अभिनेत्रीने काही फोटो पोस्ट केले आहे. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक आवडला आहे.

2 / 5
अभिनेत्री कायम चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते. अभिनेत्री अनन्या पांडे हिचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

अभिनेत्री कायम चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते. अभिनेत्री अनन्या पांडे हिचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

3 / 5
खुद्द अनन्या हिने स्वतःचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. अनन्या कायम वेग-वेगळ्या लूकमध्ये फोटो पोस्ट करत असते.

खुद्द अनन्या हिने स्वतःचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. अनन्या कायम वेग-वेगळ्या लूकमध्ये फोटो पोस्ट करत असते.

4 / 5
सोशल मीडियावर अनन्या कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.

सोशल मीडियावर अनन्या कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.

5 / 5
Follow us
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.
अजितदादा तिसऱ्या दिवशी विधिमंडळात प्रकटले? नॉटरिचेबल असण्याच कारण समोर
अजितदादा तिसऱ्या दिवशी विधिमंडळात प्रकटले? नॉटरिचेबल असण्याच कारण समोर.
'वन नेशन, वन इलेक्शन' रखडलं, सरकारच्या बाजूनं अन् विरोधात किती जण?
'वन नेशन, वन इलेक्शन' रखडलं, सरकारच्या बाजूनं अन् विरोधात किती जण?.
आधी अपहरण नंतर सरपंच संतोष देशमुखांची हत्या...मस्साजोगची A टू Z स्टोरी
आधी अपहरण नंतर सरपंच संतोष देशमुखांची हत्या...मस्साजोगची A टू Z स्टोरी.