Ananya pandey | अनन्या पांडेने शेअर केले युरोप व्हेकेशनचे काही जबरदस्त फोटो…
नुकतेच अनन्याने तिचे काही खास फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले असून या फोटोंमध्ये अनन्याचा लूक जबरदस्त दिसतोयं. विशेष म्हणजे अनन्याच्या चाहत्यांना देखील हे फोटो आवडले आहेत. अनन्या पांडेने शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिने व्हाइट रंगाचा ड्रेस घातलेला दिसतोयं. अनन्याने कॅमेऱ्याकडे बघून सुंदर पोज दिल्या आहेत.
Most Read Stories