Ananya Panday Photoshoot | अनन्या पांडेचा ग्लॅमरस लूक, फोटो पाहून चाहते घायाळ…
अनन्या आणि विजय देवरकोंडा चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यक्त आहेत. मात्र, असे असताना देखील अनन्या आपल्या चाहत्यांसाठी न्यू लूकचे फोटो शेअर करते आहे. अनन्या पांडेने तिच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर पुन्हा एकदा तिचा वेगळा लूक दाखवला आहे. अनन्याने शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिचा लूक एकदम जबरदस्त दिसतोय.
Most Read Stories