Ananya Pandey : अनन्या पांडेचा स्टायलिश अंदाज, सोशल मीडियावर फोटो शेअर
नुकतंच शेअर केलेल्या या फोटोंमध्ये तिनं निळ्या रंगाचा डेनिम पॅन्ट परिधान केला आहे. सोबतच तिनं पांढर्या रंगाचं क्रॉप टॉपही परिधान केला आहे. (Ananya Pandey's stylish look, Pictures on social media)
Most Read Stories