सुशांतच्या मृत्यूला 4 वर्ष पूर्ण, अंकिता लोखंडेने पोस्ट केला ‘तो’ खास फोटो
दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या निधनाला 4 वर्ष पूर्ण झाली आहेत. सोशल मीडियावर देखील सुशांत याचे जुने फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. अशात अभिनेत्री अंकिता लोखंडे हिने देखील सुशांत याचा फोटो पोस्ट करत दुःख व्यक्त केलं आहे. सध्या सर्वत्र अंकिता हिच्या पोस्टची चर्चा रंगली आहे.
Most Read Stories