Anshula Kapoor | अंशुला कपूर म्हणते स्ट्रेच मार्क्स लपवण्याची अजिबात गरज नाही, वाचा नेमके काय घडले…
नुकतेच अंशुलाने तिचा एक बिकिनीमधील फोटो इंस्टावर शेअर करून मोठी पोस्ट लिहिलं. अंशुलाने तिच्या पोस्टमध्ये एक अत्यंत महत्वाचा मुद्दा मांडलांय. अंशुलाने म्हटले आहे की, आपण स्वतःच्या शरीरावर प्रेम केले पाहिजे. आपल्या शरीरावरील स्ट्रेच मार्क्स लपवण्याची अजिबात गरज नाही.
Most Read Stories