अनुष्का शर्मा हिचा सोशल मीडियावर जलवा, चाहते म्हणाले, वहिनीसाहेब…

| Updated on: Mar 25, 2023 | 4:13 PM

अनुष्का शर्मा ही गेल्या काही दिवसांपासून प्रचंड चर्चेत आहे. अनुष्का शर्मा ही सोशल मीडियावर चाहत्यांसाठी काही खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. नुकताच अनुष्का शर्मा हिने खास फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केले आहे.

1 / 5
बाॅलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा ही कायमच चर्चेत असते. गेल्या काही दिवसांपासून चित्रपटांपासून अनुष्का शर्मा ही दूर आहे. मात्र, ती सोशल मीडियावर कायमच सक्रिय असते.

2 / 5
अनुष्का शर्मा ही सोशल मीडियावर चाहत्यांसाठी काही खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. नुकताच अनुष्का शर्मा हिने तिचे खास फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केले आहे.

3 / 5
अनुष्का शर्मा हिचा हा फोटोशूटमध्ये जबरदस्त असा लूक दिसत आहे. विशेष म्हणजे चाहत्यांना देखील अनुष्का शर्मा हिचे हे फोटोशूट प्रचंड आवडल्याचे दिसत आहे.

4 / 5
अनुष्का शर्मा हिचा सोशल मीडियावर जलवा, चाहते म्हणाले, वहिनीसाहेब…

5 / 5
हाई स्लिट गाउन घातल्याचे अनुष्का शर्मा हिने दिसत आहेत. या फोटोशूटमध्ये अनुष्का शर्मा हिचा लूक जबरदस्त दिसतोय. चाहते मोठ्या प्रमाणात या फोटोशूटवर कमेंट करताना दिसत आहेत.