Arjun Kapoor Malaika Arora : अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा डिनर डेटवर, पाहा खास फोटो

अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा एकत्र डिनर डेटसाठी बाहेर गेले होते. हे फोटो डिनर नंतरची आहेत. (Arjun Kapoor Malaika Arora: Arjun Kapoor and Malaika Arora on a dinner date, see special photos)

| Updated on: Sep 18, 2021 | 11:46 AM
बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर (Arjun Kapoor) आणि मलायका अरोरा (Malaika Arora) यांच्या अफेअरची गेल्या अनेक वर्षांपासून चर्चा सुरू आहे. आता ही जोडी देखील एकमेकांसोबत सार्वजनिक ठिकाणी दिसते. नुकतंच शुक्रवारी, ही जोडी डिनर डेटनंतर एकत्र दिसली. पाहा खास फोटो.

1 / 5
अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा एकत्र डिनर डेटसाठी बाहेर गेले होते. हे फोटो डिनर नंतरची आहेत.

अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा एकत्र डिनर डेटसाठी बाहेर गेले होते. हे फोटो डिनर नंतरची आहेत.

2 / 5
दोघंही एकमेकांच्या हातात हात घेऊन हॉटेलमधून निघाले होते.

दोघंही एकमेकांच्या हातात हात घेऊन हॉटेलमधून निघाले होते.

3 / 5
मलायका अरोरा गेली 2 वर्षे अर्जुन कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये आहे.

मलायका अरोरा गेली 2 वर्षे अर्जुन कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये आहे.

4 / 5
रिपोर्ट्सवर विश्वास ठेवायचा झाला तर हे दोघं पुढील वर्षी लग्न करू शकतात. मलायकाने अभिनेता सलमान खानचा भाऊ अरबाज खान सोबत 1998 मध्ये लग्न केलं होतं. मलायका आणि अरबाजचा 2017 मध्ये घटस्फोट झाला.

रिपोर्ट्सवर विश्वास ठेवायचा झाला तर हे दोघं पुढील वर्षी लग्न करू शकतात. मलायकाने अभिनेता सलमान खानचा भाऊ अरबाज खान सोबत 1998 मध्ये लग्न केलं होतं. मलायका आणि अरबाजचा 2017 मध्ये घटस्फोट झाला.

5 / 5
Follow us
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.