कार्तिक आर्यन याच्या शहजादा चित्रपटाचे कौतुक अर्जुन कपूर याने केले, म्हणाला पैसा…
पठाण चित्रपटामुळे शहजादा या चित्रपटाला फटका बसण्याची दाट शक्यता आहे. आज 110 रूपयांमध्ये पठाण हा चित्रपट बघायला मिळत आहे. यामुळे शहजादाचा ओपनिंग डे कसा राहतो, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.