Asha Bhosle Family Tree : आशा भोसले यांनी अनेक भाषेत गायली गाणी, जाणून घ्या त्यांच्या कुटुंबाबद्दल
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचा जन्म 8 सप्टेंबर 1933 रोजी झाला. आशा भोसले यांनी अनेक गाणी गायली आहेत. आशा भोसले यांनी तब्बल 800 हून अधिक चित्रपटांसाठी 10,000 गाणी रेकॉर्ड केली आहेत. त्यांना अनेक पुरस्कारांनीही सन्मानित करण्यात आलं आहे. तर आशा भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या कुटुंबाबद्दल देखील जाणून घेवू.
Most Read Stories