आयुष्यातून हा व्यक्ती सोडून गेल्याने डिप्रेशनमध्ये गेल्या होत्या आशा पारेख, अभिनेत्रीच्या मनात थेट

| Updated on: Apr 04, 2023 | 3:10 PM

बाॅलिवूड अभिनेत्री आशा पारेख या कायमच चर्चेत असतात. राजेश खन्ना यांच्यासोबत त्यांनी अनेक हिट चित्रपट दिले. विशेष म्हणजे अगदी बालकलाकार म्हणून त्यांनी आपल्या करिअरची सुरूवात केली होती. नुकताच आशा पारेख यांनी मोठा खुलासा केलाय.

1 / 5
बाॅलिवूड अभिनेत्री आशा पारेख यांनी त्यांच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपट दिले आहेत. आशा पारेख यांनी 1952 मध्ये बालकलाकार म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली.

2 / 5
आसमान आणि त्यानंतर बाप बेटीमध्ये त्या मुख्य भूमिकेत दिसल्या. विशेष म्हणजे आशा पारेख यांना सतत चित्रपटांच्या आॅफर येत राहिल्या. अगदी कमी वेळामध्ये आशा पारेख यांनी खास ओळख निर्माण केली.

3 / 5
आशा पारेख यांचे चित्रपट बाॅक्स आॅफिसवर हिट ठरत होते. मात्र, यादरम्यान अनेकदा त्यांच्या मनात थेट आत्महत्या करण्याचे विचारही आले होते. त्यांच्या खाजगी आयुष्यात अनेक घडामोडी घडत होत्या.

4 / 5
आशा पारेख म्हणाल्या की, टाॅपवर कायमच एकजण असतो. मला माझे सुंदर आई-वडील मिळाले, मी खूप जास्त भाग्यवान नक्कीच आहे. माझी आई माझ्या करिअरचा माझ्या आयुष्याचा आधार आहे.

5 / 5
माझ्या आईला ज्यावेळी मी गमावले, त्यावेळी मी तुटले आणि थेट डिप्रेशनमध्ये गेले. तो काळ इतका जास्त वाईट होता की, अनेकदा माझ्या मनात आत्महत्या करण्याचा विचारही आला. तो टिप्पा आता संपला आहे.