Ashmit Patel Birthday : लव्ह लाईफमुळे नेहमीच चर्चेत, अभिनेता अश्मित पटेलचं नाव कोणकोणत्या हिरॉईन्सशी जोडलेलं
हिंदी चित्रपट अभिनेत्री अमिषा पटेलचा भाऊ आणि अभिनेता अश्मित पटेल याचा आज 44 वा वाढदिवस आहे. अश्मित हे चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध नाव आहे. आतापर्यंत अश्मितचे नाव अनेक मनोरंजन क्षेत्रातील प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत जोडले गेले आहे. 2005 मध्ये अश्मित आणि रिया सेनचे नाव खूप चर्चेत आले होते.
Most Read Stories