‘आश्रम’ फेम अभिनेत्रीच्या दिलखेच अदा, फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल
ओटीटी प्लॅटफॉर्मवरील प्रसिद्ध अभिनेत्री अनुप्रिया गोयनका हिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. अनुप्रिया फक्त ओटीटीवरील प्रसिद्ध अभिनेत्रीनसून सोशल मीडिया सेन्सेशन देखील आहे. अनुप्रिया हिचे फोटो सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. आता देखील तिचे काही सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
Most Read Stories