अभिनेत्री अवनीत हिच्या दिलखेच अदांवर चाहते फिदा; फोटो व्हायरल

अभिनेत्री अवनीत कौर फक्त अभिनेत्री नसून सोशल मीडिया स्टार देखील आहे. अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

| Updated on: Jan 29, 2024 | 4:49 PM
अभिनेत्री अवनीत कौर हिने वयाच्या 22 व्या वर्षी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यामुळे अभिनेत्रीच्या लोकप्रियते देखील मोठी वाढ झाली आहे.

अभिनेत्री अवनीत कौर हिने वयाच्या 22 व्या वर्षी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यामुळे अभिनेत्रीच्या लोकप्रियते देखील मोठी वाढ झाली आहे.

1 / 5
मोठी वाढ झाली आहे.   सध्या अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. अवनीत हिचे स्वतःचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहे.

मोठी वाढ झाली आहे. सध्या अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. अवनीत हिचे स्वतःचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहे.

2 / 5
शिवाय अवनीतच्या प्रत्येक पोस्टवर चाहते कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव करत असतात. अवनीत हिने नवाजुद्दीन सिद्दीकी याच्यासोबत स्क्रिन शेअर केली होती.  नवाजुद्दीन सिद्दीकी आणि अवनीत हिच्या ऑनस्क्रिन जोडीची देखील तुफान चर्चा रंगली.

3 / 5
 सध्या सर्वत्र अवनीत कौर हिच्या फोटोंची चर्चा रंगत आहे. अवनीत कौर हिच्या ग्लॅमरस अदांवर चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहे.

सध्या सर्वत्र अवनीत कौर हिच्या फोटोंची चर्चा रंगत आहे. अवनीत कौर हिच्या ग्लॅमरस अदांवर चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहे.

4 / 5
सोशल मीडियावर अवनीक कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी आभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट करत असते.

5 / 5
Follow us
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.