टीव्हीची सुंदर अभिनेत्री अवनीत कौर सध्या सोशल मीडियावर खूप अॅक्टिव आहे. ती अनेकदा तिचे हॉट आणि बोल्ड फोटो शेअर करते. तिचे इन्स्टाग्रामवर दोन कोटीहून अधिक फॉलोअर्स आहेत.
अभिनेत्री अवनीत कौरला प्रत्येक जण ओळखतो.
वेगवेगळ्या अंदाजात ती सोशल मीडियावर फोटो शेअर करत असते. तिचे हे फोटो चाहत्यांच्याही पसंतीस उतरतात.
तिचे बोल्ड फोटो नेहमीच चाहत्यांचं लक्ष वेधून घेतात. अवनीतच्या दिलकश अंदाजाचे असंख्य चाहते आहेत. लवकरच ती चित्रपटांमध्येसुद्धा झळकणार आहे.
महत्त्वाचं म्हणजे उत्तम अभिनेत्री सोबतच ती उत्तम डान्सर आणि मॉडेल देखील आहे.