Ayan Mukerji | ‘वॉर 2’साठी अयान मुखर्जी याने घेतली तगडी फिस, एका चित्रपटासाठी तब्बल इतके कोटी
ब्रह्मास्त्र हा चित्रपट हिट ठरल्यानंतर अयान मुखर्जी हा चर्चेत आहे. अयान मुखर्जी, आलिया भट्ट, रणबीर कपूर आणि ब्रह्मास्त्र चित्रपटाची टिम चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसली होती. विशेष म्हणजे या चित्रपटाला प्रेक्षकांचाही उदंड असा प्रतिसाद मिळाला आहे.