लोकप्रिय मालिका, ज्यांनी एक दोन नाही तर 7 वर्ष केलं प्रेक्षकांचं मनोरंजन

संध्याकाळी सात वाजता मालिका सुरु झाल्यानंतर शेवटची मालिका संपल्यापर्यंत अनेक जण टीव्ही समोरून उठत नव्हते... आज अशाच काही मालिकांबद्दल जाणून ज्यांनी एक दोन नाही तर 7 वर्ष केलं प्रेक्षकांचं मनोरंजन केलं...

| Updated on: Mar 13, 2024 | 3:31 PM
'बालिका वधू' मालिकेने चाहत्यांचं जवळपास 7 वर्ष  मनोरंजन केलं. 'बालिका वधू' मालिका 2008 मध्ये सुरु झाली होती. त्यानंतर 2018 मध्ये मालिकेने चाहत्यांचा निरोप घेतला.

'बालिका वधू' मालिकेने चाहत्यांचं जवळपास 7 वर्ष मनोरंजन केलं. 'बालिका वधू' मालिका 2008 मध्ये सुरु झाली होती. त्यानंतर 2018 मध्ये मालिकेने चाहत्यांचा निरोप घेतला.

1 / 5
'कुमकुम भाग्य' सिनेमाने देखील चाहत्यांचं मनोरंजन केलं. मालिकेने आतापर्यंत 2 हजार 565 एपिसोड शूट केले. मालिका 2014 मध्ये सुरु झाली होती.

'कुमकुम भाग्य' सिनेमाने देखील चाहत्यांचं मनोरंजन केलं. मालिकेने आतापर्यंत 2 हजार 565 एपिसोड शूट केले. मालिका 2014 मध्ये सुरु झाली होती.

2 / 5
'ये रिश्ता क्या कहलाता है' मालिकेने देखील चाहत्यांचं मनोरंजन केलं. 2009 मध्ये सुरु झालेल्या मालिकेने तब्बल 4 हजार 325 एपिसोड पूर्ण केले.  मालिकेमुळे अभिनेत्री हिना खान हिच्या लोकप्रियतेत आणि प्रसिद्धीमध्ये मोठी वाढ झाली.

3 / 5
'भाभी जी घर पर है' मालिका 2015 मध्ये सुरु झाली होती. मालिकेचे जवळपास 2 हजार 235 एपिसोड शूट झाले. मालिकेतील कलाकारांना देखील प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं.

'भाभी जी घर पर है' मालिका 2015 मध्ये सुरु झाली होती. मालिकेचे जवळपास 2 हजार 235 एपिसोड शूट झाले. मालिकेतील कलाकारांना देखील प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं.

4 / 5
सीआयडी मालिकेचे काही व्हिडीओ आणि फोटो आजही सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. मालिका 1998 मध्ये सुरु झाली होती. अनेक वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन केल्यानंतर 2018 मध्ये मालिकेने चाहत्यांचा निरोप घेतला.

सीआयडी मालिकेचे काही व्हिडीओ आणि फोटो आजही सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. मालिका 1998 मध्ये सुरु झाली होती. अनेक वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन केल्यानंतर 2018 मध्ये मालिकेने चाहत्यांचा निरोप घेतला.

5 / 5
Follow us
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.