‘बालिका वधू’ फेम आनंदीचं जबरदस्त बॉडी ट्रान्सफॉरमेशन, तिच्या बोल्डनेस पुढे अव्वल अभिनेत्री फिक्या
‘बालिका वधू’ फेम आनंदी म्हणजे अभिनेत्री अविका गौर गेल्या काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. अभिनेत्री नुकताच झालेल्या एका मुलाखतीत बॉयफ्रेंडबद्दल मोठं वक्तव्य केलं. पण आता अभिनेत्री बॉडी ट्रान्सफॉरमेशनमुळे चर्चेत आली आहे.
Most Read Stories