बप्पी लाहिरी यांच्या अंत्यदर्शनासाठी सेलिब्रिटींची रीघ, बप्पी दा यांच्या जाण्याने बॉलिवूडवर शोककळा

| Updated on: Feb 16, 2022 | 4:46 PM
 बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक आणि संगीतकार बप्पी लाहिरी यांचं आज निधन झालं. बप्पी लाहिरी यांनी 69 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. बॉलिवूडमधील कलाकार बप्पी दा यांच्या घरी जात त्यांचं अंत्यदर्शन घेतलं.

बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक आणि संगीतकार बप्पी लाहिरी यांचं आज निधन झालं. बप्पी लाहिरी यांनी 69 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. बॉलिवूडमधील कलाकार बप्पी दा यांच्या घरी जात त्यांचं अंत्यदर्शन घेतलं.

1 / 5
 बप्पी दा यांच्या जाण्याने बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. आपल्या लाडक्या बप्पी दांचं अखेरचं दर्शन घेण्यासाठी चंकी पांडे यांच्यासह अनेक कलाकारांनी गर्दी केली.

बप्पी दा यांच्या जाण्याने बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. आपल्या लाडक्या बप्पी दांचं अखेरचं दर्शन घेण्यासाठी चंकी पांडे यांच्यासह अनेक कलाकारांनी गर्दी केली.

2 / 5
बॉलिवूड अभिनेत्री काजोलनेही बप्पी दा यांचं अतिम दर्शन घेतलं.

बॉलिवूड अभिनेत्री काजोलनेही बप्पी दा यांचं अतिम दर्शन घेतलं.

3 / 5
गायक शान देखील बप्पी दांच्या अंतिम दर्शनासाठी पोहोचला होता.

गायक शान देखील बप्पी दांच्या अंतिम दर्शनासाठी पोहोचला होता.

4 / 5
सोफी चौधरीने देखील बप्पी लाहिरी यांच्या घरी जात त्यांचं अखेरचं दर्शन घेतलं.

सोफी चौधरीने देखील बप्पी लाहिरी यांच्या घरी जात त्यांचं अखेरचं दर्शन घेतलं.

5 / 5
Follow us
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.