रुबिना दिलैक तिच्या बोल्ड स्टाईलसाठी ओळखली जाते. टीव्ही इंडस्ट्रीमधील रुबिना दिलैक हे मोठे नाव आहे. रुबिनाचा चाहता वर्गही मोठा आहे.
रुबिना दिलैक हिला बिग बाॅसमध्ये खरी ओळख मिळालीये. रुबिना ही बिग बाॅसची विजेती देखील आहे. काही दिवसांपूर्वी रुबिनाच्या मानेला दुखापत झाली होती.
रुबिना दिलैक ही आपल्या चाहत्यांच्या संपर्कात कायमच असते. रुबिना सोशल मीडियावर अनेक फोटो आणि व्हिडीओ शेअर करते.
नुकताच रुबिना दिलैक हिने सोशल मीडियावर तिचे नवे फोटोशूट शेअर केले आहे. या फोटोमध्ये रुबिनाचा लूक एकदम जबरदस्त दिसतोय.
मल्टी कलरच्या लेहेंग्यामध्ये रुबिना दिलैकचा लूक सुंदर दिसत आहे. विशेष म्हणजे रुबिनाच्या चाहत्यांना देखील हे फोटो प्रचंड आवडले आहेत.