Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan | ट्रेलरपूर्वीच सलमान खान याचा जलवा, चाहत्यांना दिले मोठे गिफ्ट
सलमान खान हा गेल्या काही दिवसांपासून प्रचंड चर्चेत आहे. सलमान खान याचा किसी का भाई किसी की जान हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सलमान खान याच्या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहात आहे. ईदच्या दिवशी हा चित्रपट रिलीज होणार आहे.
Most Read Stories