Monalisa : भोजपुरी क्विन मोनालिसाचा कातिलाना अंदाज, सोशल मीडियावर धुमाकूळ
भोजपुरी अभिनेत्री मोनालिसाचे हे फोटो चाहत्यांमध्ये लोकप्रिय झाले आहेत. चाहत्यांकडून तिच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा जोरदार वर्षाव होत आहे. (Bhojpuri Queen Monalisa's killer look, Pictures on social media)
Most Read Stories