Bhumi Pednekar | सुंदर, सोज्वळ भूमी पेडणेकरच्या दिलकश अदा पाहून चाहतेही झाले घायाळ! पाहा फोटो…
भूमी पेडणेकरने (Bhumi Pednekar ) इंस्टाग्रामवर नुकतेच काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती अगदी ‘देसी गर्ल’ दिसत आहे. या फोटोंमधली तिची हसण्याची स्टाईल प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे.
Most Read Stories