“लव्ह यू, तुला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा!”, तेजस्वी प्रकाशची नवी इन्स्टा पोस्ट
बिग बॉस विजेती अभिनेत्री तेजस्वी प्रकाशने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने बर्फातला फोटो शेअर करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
Most Read Stories