BBM3 विजेता विशाल निकमने घेतली आलिशान गाडी; म्हणाला ‘लोकल ट्रेन, बाईकने प्रवास करत..’

'बिग बॉस मराठी 3'चा (Bigg Boss Marathi 3) विजेता विशाल निकम (Vishhal Nikam) याने नवीन आलिशान गाडी विकत घेतली आहे. या गाडीसोबतचे फोटो पोस्ट करत त्याने चाहत्यांना याबद्दलची माहिती दिली.

| Updated on: Mar 06, 2022 | 4:50 PM
'बिग बॉस मराठी 3'चा विजेता विशाल निकम याने नवीन आलिशान गाडी विकत घेतली आहे.

'बिग बॉस मराठी 3'चा विजेता विशाल निकम याने नवीन आलिशान गाडी विकत घेतली आहे.

1 / 5
या गाडीसोबतचे फोटो पोस्ट करत त्याने चाहत्यांना याबद्दलची माहिती दिली.

या गाडीसोबतचे फोटो पोस्ट करत त्याने चाहत्यांना याबद्दलची माहिती दिली.

2 / 5
'लोकल ट्रेन आणि बाईकने प्रवास करत इथंपर्यंत पोहोचलोय. आता लांबचा पल्ला गाठायचा म्हटलं, तर सोबतीला गाडी असलेली बरी. बाकी तुमची साथ आणि माऊलींचा आशिर्वाद आहेच,' असं त्याने या फोटोंच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे.

3 / 5
बिग बॉसच्या घरातील विशालचा खास मित्र विकास पाटील याने कमेंट करत विशालला शुभेच्छा दिल्या आहेत.

बिग बॉसच्या घरातील विशालचा खास मित्र विकास पाटील याने कमेंट करत विशालला शुभेच्छा दिल्या आहेत.

4 / 5
'गाडी आली भावाची, आता सुट्टी नाय', अशा शब्दांत त्याने आनंद व्यक्त केला आहे.

'गाडी आली भावाची, आता सुट्टी नाय', अशा शब्दांत त्याने आनंद व्यक्त केला आहे.

5 / 5
Follow us
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.