मलायकाची लूक अलाईक ते ‘बिग बॉस मराठी’तील बिनधास्तपणा, हीना पांचाळचे बोल्ड फोटो

नाशिक रेव्ह पार्टी प्रकरणात अटक झालेल्या व्यक्तींमध्ये 'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्री हीना पांचाळचा समावेश आहे.

| Updated on: Jun 28, 2021 | 9:02 AM
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्री हीना पांचाळला (Heennaa Panchaal) पोलिसांनी अटक केली आहे. नाशिकमधील इगतपुरीत हाय प्रोफाईल रेव्ह पार्टीवर (Nashik Igatpuri High Profile Rave Party) टाकलेल्या छाप्यानंतर पोलिसांनी हीनासह 22 जणांना बेड्या ठोकल्या आहेत (फोटो - हीना पांचाळ ऑफिशिअल इन्स्टाग्राम अकाऊण्ट (theofficialheena)

1 / 9
नाशिक पोलिसांनी इगतपुरीतील स्काय ताज व्हिला या बंगल्यावर धाड टाकली होती. यावेळी हीनासह एक परदेशी महिला, मराठी आणि दाक्षिणात्य मनोरंजन विश्वातील अभिनेत्री, दोन महिला कोरिओग्राफर यांनाही अटक करण्यात आली (फोटो - हीना पांचाळ ऑफिशिअल इन्स्टाग्राम अकाऊण्ट (theofficialheena)

2 / 9
अभिनेत्री मलायका अरोराची लूक-अलाईक अशी ख्याती मिळवलेली डान्सर हीना पांचाळ 'बिग बॉस मराठी'च्या दुसऱ्या पर्वात वाईल्ड कार्ड एन्ट्री म्हणून सहभागी झाली होती. मात्र महाअंतिम फेरीपूर्वीच तिचा प्रवास संपला होता. (फोटो - हीना पांचाळ ऑफिशिअल इन्स्टाग्राम अकाऊण्ट (theofficialheena)

3 / 9
बोल्ड, बिनधास्त वर्तन आणि बडबड्या स्वभावासाठी हीना पांचाळ बिग बॉसच्या घरात गाजली होती, महेश मांजरेकर तिला नेहमीच कमी बोलण्याचा सल्ला देत (फोटो - हीना पांचाळ ऑफिशिअल इन्स्टाग्राम अकाऊण्ट (theofficialheena)

4 / 9
हीना पांचाळने हुक्का, मोहल्ला, बेबो बेबो, राजू ओ राजू, बोगन अशा काही चित्रपटांत भूमिका केल्या आहेत. हिंदी, मराठी, तमिळ आणि तेलुगू चित्रपटांत ती अनेक 'आयटम साँग्ज'मध्ये झळकली आहे. (फोटो - हीना पांचाळ ऑफिशिअल इन्स्टाग्राम अकाऊण्ट (theofficialheena)

5 / 9
'मुझसे शादी करोगे?' या रिअॅलिटी शोमध्येही ती सहभागी झाली होती. (फोटो - हीना पांचाळ ऑफिशिअल इन्स्टाग्राम अकाऊण्ट (theofficialheena)

6 / 9
हीनाने इन्स्टाग्राम अकाऊंटवर वर्कआउट करतानाचे केलेले व्हिडीओ चांगलेच प्रसिद्ध आहेत. (फोटो - हीना पांचाळ ऑफिशिअल इन्स्टाग्राम अकाऊण्ट (theofficialheena)

7 / 9
हीनाचे अनेक टीकटॉक व्हिडीओही व्हायरल झाले होते. (फोटो - हीना पांचाळ ऑफिशिअल इन्स्टाग्राम अकाऊण्ट (theofficialheena)

8 / 9
(फोटो - हीना पांचाळ ऑफिशिअल इन्स्टाग्राम अकाऊण्ट (theofficialheena)

9 / 9
Follow us
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.