‘बिग बॉस मराठी’च्या घरात कल्ला करणारी जान्हवी किल्लेकर आहे विवाहित, पती करतो ‘हे’ काम, तर मुलगा…

छोट्या पडद्यावर खलनायकी भूमिका साकारुन लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणून जान्हवी किल्लेकरला ओळखले जाते. जान्हवी किल्लेकर पहिल्या दिवसापासूनच बिग बॉस मराठीच्या घरात कल्ला केला आहे. आता आपण तिच्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घेणार आहोत.

| Updated on: Aug 12, 2024 | 5:25 PM
छोट्या पडद्यावरील वादग्रस्त पण तितकाच लोकप्रिय कार्यक्रम म्हणून बिग बॉस कार्यक्रमाला ओळखले जाते. बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाला काही दिवसांपूर्वी सुरुवात झाली. बिग बॉस मराठीच्या पाचवे पर्व हे टीआरपीच्या शर्यतीतही सुपरहिट ठरले आहेत.

1 / 8
बिग बॉस मराठीच्या यंदाच्या पर्वात खलनायकी भूमिकांमुळे प्रसिद्ध असलेली अभिनेत्री जान्हवी किल्लेकर सहभागी झाली आहे. सध्या ती तिच्या विशेष स्वभावामुळे चर्चेत आहे. जान्हवीचे आतापर्यंत सर्वच सदस्यांसोबत खटके उडाले आहे. त्यात तिचा आवाज, जोरजोरात भांडण करणे या स्टाईलमुळे ती चर्चेत आली आहे.

2 / 8
जान्हवीने  कलर्स मराठीवरील ‘भाग्य दिले तू मला’ या मालिकेत ‘सानिया’ हे खलनायिकेचे पात्र साकारले होते. त्यासोबतच ती ‘श्री स्वामी समर्थ’ या मालिकेतही झळकली.

3 / 8
जान्हवीचा जन्म 11 ऑक्टोबर 1994 साली ठाण्यात झाला. जान्हवी किल्लेकर ही विवाहित असून तिला एक मुलगाही आहे. जान्हवीच्या नवऱ्याचे नाव किरण किल्लेकर असे आहे.

4 / 8
जान्हवी आणि किरण यांना एक मुलगा असून तिच्या मुलाचे नाव ईशान असे आहे. तो सध्या शिक्षण घेत आहे.

5 / 8
जान्हवीचा नवरा किरण याचा बिझनेस आहे. त्याचे स्वत:चे प्रोडक्शन हाऊस आहे. किरण किल्लेकर एंटरटेनमेंट अँड प्रोडक्शन हाऊस असे त्याच्या प्रोडक्शन हाऊसचे नाव आहे.

6 / 8
जान्हवी ही सतत किरण आणि तिचा मुलगा ईशान यांच्यासोबत फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.

7 / 8
जान्हवी आणि किरण यांचे लव्ह मॅरेज आहे, असे बोललं जात आहे. ते दोघेही एका डान्स क्लासमध्ये असताना त्यांची मैत्री झाली. यांनतर मैत्रीचं रुपांतर प्रेमात झाले आणि त्यानंतर त्या  दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला अशी माहिती समोर येत आहे.

8 / 8
Follow us
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.