‘तू माझ्यासाठी सगळं काही आहेस…’, 11 वर्षांनी मोठ्या अभिनेत्रीच्या प्रेमात पडलाय ‘बिग बॉस OTT’ फेम झीशान!
‘बिग बॉस ओटीटी’चा भाग असलेल्या झीशान खानने अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या अफेअरच्या अटकळांना पूर्णविराम दिला आहे. त्याने रेहाना पंडितसोबतच्या नात्याची पुष्टी केली आहे. झीशानने खुलासा केला आहे की, तो त्याच्या ‘कुमकुम भाग्य’ मालिकेतील सह-कलाकार रेहाना पंडितसोबत रिलेशनशिपमध्ये आहे.
Most Read Stories