Urfi Javed | ही मुलगी काही ऐकतच नाही…उर्फी जावेदच्या नव्या बोल्ड फोटोंनी वाढवला सोशल मीडियाचा पारा!
टीव्ही अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed) तिच्या बोल्ड फोटोंमुळे खूप चर्चेत असते. यावेळीही त्याने असे काही फोटो शेअर केले आहेत, जे पाहून अगदी सोशल मीडिया जगताचा पारा वाढला आहे.
Most Read Stories