‘या’ श्रीमंत अभिनेत्यांच्या पत्नींसोबत बिपाशा बासू कमावते कोट्यवधी रुपये, अभिनेत्री आहे गडगंज संपत्तीची मालकीण

| Updated on: Jan 07, 2024 | 12:02 PM

मुंबई | 7 जानेवारी 2024 : बंगाली ब्यूटी म्हणून प्रसिद्ध आणि लेकप्रिय असलेली अभिनेत्री बिपाशा बासू सध्या बॉलिवूड पासून दूर आहे. तरी देखील अभिनेत्री कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. 2011 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'अजनबी' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर बिपाशा हिने अनेक सिनेमांमध्ये काम केलं. पण अभिनेत्री फक्त सिनेमांमधून नाही तर, इतर मार्गांनी देखील कोट्यवधींची कमाई करते.

1 / 5
अभिनेत्री बिपाशी बासू हिचा आज वाढदिवस आहे. त्यामुळे अभिनेत्रीबद्दल अनेक गोष्टी समोर येत आहेत. बिपाशा आज रॉयल आयुष्य जगत आहे. बिपाशा फक्त प्रसिद्ध अभिनेत्री नसून उद्योजिका देखील आहे. बिपाशा बासू बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्यांच्या पत्नींसोबत कोट्यवधी रुपयांची उलाढाल करते.

2 / 5
अभिनेता अरबाज खान  आणि अभिनेता हृतिक रोशन यांच्या पहिल्या पत्नी मलायका अरोरा आणि सुझान खान यांच्यासोबत बिपाशा व्यवसाय करते. तिघी मिळून क्लिदिंग ब्रान्ड चालवतात. 'द लेबल लाइफ' असं त्यांच्या क्लोदिंग ब्रान्डचं नाव आहे.

3 / 5
बिपाशा बासू हिच्या नेटवर्थबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीकडे तब्बल 124 कोटी रुपयांची संपत्ती असल्याची माहिती मिळत आहे. शिवाया मुंबई येथील वांद्रे याठिकाणी अभिनेत्रीचा आलिशान बंगला देखील आहे. अभिनेत्रीच्या बंगल्याची किंमत जवळपास 16 कोटी रुपये आहे.

4 / 5
 बिपाशा हिच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीने 2016 मध्ये अभिनेता करण सिंह ग्रोवर याच्यासोबत लग्न केलं. दोघांच्या लग्नात अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. करण आणि बिपाशा यांना एक मुलगी देखील आहे. त्यांच्या मुलीचं नाव देवी असून, ती  1 वर्षाची आहे.

5 / 5
बिपाशा आता बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी, सोशल मीडियवर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. लेकीसोबत देखील अभिनेत्री फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.