Birthday Special : तेरा ही जलवा… सुरभी चंदना छोट्या पडद्यावरील सर्वात हॉट अभिनेत्री; बिकिनी फोटोंमुळे सोशल मीडियात धुमाकूळ
टीव्हीची हॉट अभिनेत्री सुरभी चंदना नेहमीच तिच्या ग्लॅमरस स्टाईलनं सर्वांची मनं जिंकते. (Birthday Special: Surabhi Chandana is the hottest actress in TV industry, See her amazing pictures)
![छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री सुरभी चंदना सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. आज ती तिचा वाढदिवस साजरा करत आहे. सुरभीचा जन्म 11 सप्टेंबर 1989 रोजी झाला. आज तिला टीव्ही इंडस्ट्रीमध्ये तिच्या दमदार कामगिरीसाठी खास ओळख मिळाली आहे. तिला सोशल मीडियावर लाखो लोक फॉलो करतात. तिचे काही अतिशय सुंदर फोटो पाहूयात.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2021/09/11155649/Surbhi-Chandna.jpg?w=1280&enlarge=true)
1 / 7
![टीव्हीची हॉट अभिनेत्री सुरभी चंदना तिच्या ग्लॅमरस स्टाईलनं सर्वांची मनं जिंकते.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2021/09/11155625/Surbhi-Chandna-7.jpg)
2 / 7
![सुरभी चंदनाची बोल्ड स्टाईल पाहायला मिळाली. ‘नागिन 5’मध्ये बानीच्या भूमिकेत दिसलेल्या सुरभी चंदनाला चाहत्यांनी खास पसंती दिली.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2021/09/11155621/Surbhi-Chandna-8.jpg)
3 / 7
![सुरभीने 2009 मध्ये टीव्हीचा सर्वात लोकप्रिय शो 'तारक मेहता का उल्टा चश्मा' पासून आपल्या करिअरची सुरुवात केली.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2021/09/11155636/Surbhi-Chandna-4.jpg)
4 / 7
![सुरभीनं 2014 मध्ये 'बॉबी जासूस' चित्रपटात आमना खान नावाच्या मुलीची भूमिका केली होती. ही तिची छोटी भूमिका होती.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2021/09/11155640/Surbhi-Chandna-3.jpg)
5 / 7
![सुरभी टीव्ही इंडस्ट्रीचा एक मोठा चेहरा आहे तिने 8 शीर्ष मालिकांमध्ये उत्कृष्ट काम केलं आहे.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2021/09/11155631/Surbhi-Chandna-5.jpg)
6 / 7
![सोशल मीडियावर सुरभीचे 4.8 दशलक्ष फॉलोअर्स आहेत. ती चाहत्यांसाठी हॉट फोटो शेअर करत असते.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2021/09/11155645/Surbhi-Chandna-2.jpg)
7 / 7
![लग्नात रितेश एक-दोन नाही तर 8 वेळा पडला जिनिलियाच्या पाया लग्नात रितेश एक-दोन नाही तर 8 वेळा पडला जिनिलियाच्या पाया](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/12/Riteish-Deshmukh-and-Genelia-DSouza-wedding-1-1.jpg?w=670&ar=16:9)
लग्नात रितेश एक-दोन नाही तर 8 वेळा पडला जिनिलियाच्या पाया
![लग्नानंतर 'संस्कारी सून' बनली बिकिनी बेब; 'नागिन' फेम अभिनेत्रीचा बोल्ड अंदाज लग्नानंतर 'संस्कारी सून' बनली बिकिनी बेब; 'नागिन' फेम अभिनेत्रीचा बोल्ड अंदाज](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/12/surbhi-jyoti.jpg?w=670&ar=16:9)
लग्नानंतर 'संस्कारी सून' बनली बिकिनी बेब; 'नागिन' फेम अभिनेत्रीचा बोल्ड अंदाज
![Kapoor Family : करिश्मा, करीना, रणबीरच्या कुटुंबातील एकमेव ग्रॅज्युएट माणूस, वयाच्या 67 व्या वर्षी डिग्री Kapoor Family : करिश्मा, करीना, रणबीरच्या कुटुंबातील एकमेव ग्रॅज्युएट माणूस, वयाच्या 67 व्या वर्षी डिग्री](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/12/feature-2024-12-16T185202.619.jpg?w=670&ar=16:9)
Kapoor Family : करिश्मा, करीना, रणबीरच्या कुटुंबातील एकमेव ग्रॅज्युएट माणूस, वयाच्या 67 व्या वर्षी डिग्री
![म्हणून आमचं लग्न होत नाहीये... प्राजक्ता माळीला चाहता असं का म्हणाला ? म्हणून आमचं लग्न होत नाहीये... प्राजक्ता माळीला चाहता असं का म्हणाला ?](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/12/prajakata-mali-pic-main.jpg?w=670&ar=16:9)
म्हणून आमचं लग्न होत नाहीये... प्राजक्ता माळीला चाहता असं का म्हणाला ?
![लाल सूटमध्ये मलायकाच्या क्लासी अदा, चाहत्यांच्या नजरा हटेना लाल सूटमध्ये मलायकाच्या क्लासी अदा, चाहत्यांच्या नजरा हटेना](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/12/cropped-malaika-look-1.jpg?w=670&ar=16:9)
लाल सूटमध्ये मलायकाच्या क्लासी अदा, चाहत्यांच्या नजरा हटेना
![माधुरीच्या घायाळ अदांवर खिळल्या चाहत्यांच्या नजरा, फोटो व्हायरल माधुरीच्या घायाळ अदांवर खिळल्या चाहत्यांच्या नजरा, फोटो व्हायरल](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/12/cropped-madhuri-bold-2.jpg?w=670&ar=16:9)
माधुरीच्या घायाळ अदांवर खिळल्या चाहत्यांच्या नजरा, फोटो व्हायरल