Birthday Special : बिकनीपासून लेहंग्यापर्यंत इशिता राज शर्माच्या बोल्ड लूकने चाहते घायाळ, पाहा खास फोटो!
इशिता सोशल मीडियावर खूप फेमस आहे. विशेष म्हणजे तिच्या बोल्ड लूकमुळे ती नेहमीच चर्चेत असते. इशिता अनेकदा तिच्या इंस्टाग्रामवरून तिचे हॉट आणि बोल्ड फोटो शेअर करत असते. इशिता राज शर्माला बॉलिवूडमध्ये तिच्या पहिल्याच चित्रपटातून ओळख मिळाली. 'प्यार का पंचनामा'मध्ये तिने दमदार आणि बोल्ड भूमिका साकारली होती.
Most Read Stories